satara : Daksh Police Times
NMMS परीक्षेत घववीत यश 42 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन
- By पुणे प्रतिनिधी --
- Monday, 04 Mar, 2024 --
- View : 217
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ,
श्री संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज मल्हारपेठ
ता. पाटण जि.सातारा
➖➖➖➖➖➖➖➖➖
NMMS परीक्षेत घववीत यश
NMMS परीक्षा निकाल.
सन: 2023-2024
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पात्र झालेले विद्यार्थी = 63
100 पेक्षा जास्त गुण- 23 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 42 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
NMMS विभाग प्रमुख: श्री. सुहास मोहिते सर
*मार्गदर्शक शिक्षक: सौ.माने एस पी.
शुभेच्छुक _:
मा.प्राचार्य
श्री. साळुंखे एस. आर.
सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर गुरुदेव बंधू-भगिनी, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व मल्हारपेठ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ.